Budget Session 2026 : आजपासून सुरू होणार संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन; राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने होणार सुरूवात : Parliments Budget Session Will Begin Toady
Budget Session 2026 : देशाच्या संसदीय इतिहासात रविवारी सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर होण्याची ही पहीलीच वेळ असणार आहे. 1 फेब्रुवारी (रविवारी…