• Home
  • आंतरराष्ट्रीय
  • Iran-America War, Iran Replies USA Attack On Air Base In Qatar : इराणकडून अमेरिकेला जोरदार प्रतिउत्तर.. अमेरिकेच्या तळांवर हल्ले ..
America-Iran War

Iran-America War, Iran Replies USA Attack On Air Base In Qatar : इराणकडून अमेरिकेला जोरदार प्रतिउत्तर.. अमेरिकेच्या तळांवर हल्ले ..

America-Iran War : इराणने अमेरिकेच्या हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर देऊन, अमेरिकेच्या चिंतेत वाढ केली आहे. इराणने कतार आणि इराकमधील अमेरिकेच्या तळांवर हल्ला केला आहे. 

आंतरराष्ट्रीय : 2025-06-23

अमेरिकेने इराणच्या युरेनियम साठ्यांवर हल्ला केल्यानंतर, आता त्यावर इराणने या हल्ल्याला जशास तसे प्रत्युत्तर दिले आहे. इराणने कतार आणि इराकमधील सैन्याने कतारमधील अमेरिकेच्या तळांवर 9 क्षेपणास्रांनी हल्ला केला आहे. दोहामधील हवाई क्षेपणास्र प्रणाली इराणी क्षेपणास्र रोखण्याचा प्रयत्न करत आहे. इराकमध्ये बॅलिस्टिक क्षेपणास्र रोखण्यात आले आहे. आता कुवेत आणि बहरीनमध्येही अलर्ट लागू करण्यात आला आहे. 

गेल्या काही दिवसांपासून युद्ध सुरू आहे. इराणने याआधीच अमेरिकेवर हल्ला करण्याची धमकी दिली होती. या धमकीनंतर कतारने आपले हवाई क्षेत्र बंद केले होते. नागरिकांच्या सुरक्षेसाठी हवाई क्षेत्र बंद करण्यात आले आहे, असे कतारने सांगितले आहे. इराणच्या धमकीनंतर दोहाला जाणाऱ्या डझनभर विमानांचा मार्ग वळवण्यात आला होता. 

इराणचा अमेरिकेवर हल्ला 

लंडनहून कतारला जाणारे विमान वळवण्यात आले आहे. अमेरिका,चीन आणि ब्रिटनने आधीच त्यांच्या नागरिकांना सतर्क केले होते. अमेरिकेने अणु तळांवर केलेल्या हल्ल्यानंतर इराणने अमेरिकेला धमकी दिली होती. इराणी राष्ट्राध्यक्षांनी म्हटले होते की, आम्ही अमेरिकेला योग्य उत्तर देऊ. इराणने जे सांगितले तसे केले आहे. 

बहरीन मध्ये ब्लॅकआऊट 

इराकमधील अमेरिकेच्या हरीर तळावर स्फोटाचे आवाज ऐकु आले आहेत. आका, कतार आणि  इराकमधील अमेरिकन तळांवर झालेल्या इराणी हल्ल्यानंतर बहरीनमध्ये ब्लॅकआऊट करण्यात आला. लोकांना बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. मध्य पूर्वेतील परिस्थिती सध्या खूपच वाईट झाली आहे. 

इराण करणार आणखी धोकादायक हल्ले 

कतार आणि इराकमधील हल्ल्यानंतर इराणने अमेरिकेला उघड धमकी दिली आहे. इराणी सैन्याने म्हटले की, जर अमेरिकेने हल्ला केला तर आम्ही मध्य पूर्वेतून अमेरिकेचे नामोनिशाण मिटवून टाक. हा ऑपरेशन फतहचा ट्रेलर आहे. आम्ही भविष्यात आणखी धोकादायक हल्ले करू. आता अमेरिकाही शांत बसणार नाही, तिकडून हल्ला होण्याची शक्यता आहे. 

Leave a Reply

Releated Posts

Pune ZP School NASA Visit, Great News, 2025 : जिल्हापरिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी दिली NASA ला भेट, 12 अभ्यासकेंद्रांना दिली भेट : Pune ZP School 25 students Visit Nasa And 12 Days Visited Various Educational center

Pune ZP School NASA Visit : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पहिल्यांदाच विमानात बसण्याचा अनुभव मिळाला. अमेरिकेतील महत्त्वाची वैज्ञानिक केंद्रे…

ByByJyoti Bhalerao Dec 4, 2025

Pakistan Protest News, 2025, Big News : पाकिस्तानमध्ये राजकीय खळबळ ! इम्रान खान समर्थकांची शाहबाज-मुनीर विरोधात घोषणाबाजी : Pakistan Imran Khan Pti Protest Against Shehbaz Sharif And Asim Munir

Pakistan Protest News : सध्या पाकिस्तानात मोठा राजकीय गदारोळ सुरू आहे. माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या समर्थकांनी रावळपिंडीत…

ByByJyoti Bhalerao Dec 2, 2025