Mahatma Gandhi Monuments (30 January 1948) – Rajghat, Delhi

Mahatma Gandhi Samadhi

महात्मा गांधी (Mahatma Gandhi) समाधी (३० जानेवारी १९४८)  – राज घाट, दिल्ली  ‘महात्मा गांधी’ (Mahatma Gandhi) हे नाव माहित नाही अशी व्यक्ती देशातच नाही तर संपूर्ण जगात सापडणे अवघड आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक आग्रणी नेते, जगाला अहिंसेचे महत्त्व आणि शिकवण देणारे असे ते आधुनिक संतच होते. अशा या महात्म्याची समाधी दिल्ली येथील राजघाटावर आहे. ही अशी … Read more

Dnyaneshwar Maharaj Mandir Alandi -Sanjivan Samadhi , 1296 – Devechi Alandi, Pune.

Dnyaneshwar Maharaj Mandir Alandi

ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिर इ.स.१२९६ – देवाची आळंदी, पुणे. महाराष्ट्राची भूमी ही संतांची भूमी म्हणूनही ओळखली जाते. या भूमीत अनेक महान संत होऊन गेले. त्यातील एक म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराज जे १२व्या शतकात होऊन गेले आणि त्यांच्या अल्पआयुष्यातील महत्त्वाचा काळ त्यांनी पुण्यातील देवाची आळंदी (Dnyaneshwar Maharaj Mandir Alandi) येथे व्यतित केला. आज येथील ज्ञानेश्वर … Read more

Protected Monument – Bhuleshwar Shiv Mandir | संरक्षित स्मारक -भुलेश्वर शिवमंदिर.

भुलेश्वर शिवमंदिर (Protected Monument) एका भेटीत ‘भुल’ पाडणारे असे आहे ‘भुलेश्वर मंदिर (Protected Monument – Bhuleshwar Shiv Temple) .’ तेराव्या शतकात बांधलेले हे शिवाचे मंदिर एका उंच टेकडीवर आहे. पुण्यापासून ४५ किलोमीटर तर पुणे-सोलापुर मार्गावरून १० किलोमीटरवर हे मंदिर आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे बाहेरून हे ‘इस्लामी’ बांधकाम शैलीचे असून, आतून मात्र ते हिंदू शैलीचे … Read more

Aaga Khan Palace – Mahatma Gandhi National Monument

आगाखान पॅलेस – महात्मा गांधी (Mahatma Gandhi) राष्ट्रीय स्मारक. महाराष्ट्रातील पुणे शहरात असताना जर तुमच्याकडे एक दिवसाचा वेळ आहे आणि फार लांब न जाता तुम्हाला एखाद्या शांत ठिकाणी, ऐतिहासिक ठेव्यासह निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवायची इच्छा असेल तर तुम्ही पुणे-नगर रस्त्यालगत असणाऱ्या आगाखान पॅलेसला नक्कीच भेट द्यायला हवी. पुण्यातील आगाखान पॅलेस (Aagakhan Palace) हे ठिकाण ‘महात्मा … Read more

Pune Archives Department

पुणे पुरालेखागार – Pune Archives ‘पुणे पुरालेखागार’ (Pune Archives) विभाग म्हणजे मराठा व पेशवेकालीन कागदपत्रांच्या जतनातून इतिहास जिवंत ठेवणारी अशी ही इमारत होय. पुणे पुरालेखागार पुणे हा विभाग पूर्वी ‘पेशवे दफ्तर’ म्हणूनही ओळखला जात असे. या इमारतीला सव्वाशे वर्षे पूर्ण होऊन गेली आहेत. दिनांक १ सप्टेंबर १८९१ रोजी ही इमारत बांधून पूर्ण झाली आहे. प्रदिर्घ … Read more

श्री त्रिशुंड गणपती मंदिर, सोमवारपेठ, पुणे (Shree Trishund Ganapati Temple Pune)

पुण्यात अनेक पेशवेकालीन  एतिहासिक वास्तूंचे उत्तम नमुने आजही चांगल्या अवस्थेत आहेत. मात्र शनिवारवाडा, पर्वती, आगाखान पॅलेस अशा मोजक्याच वारसास्थळांची लोकांना माहिती असते. जरा आवडीने भटकंती केली की प्रत्येक शहरात फार प्रसिद्ध नसणाऱ्या मात्र तरीही अलौकिक अशा अनेक वास्तू, मंदिरे सापडतात. शासन आणि स्थानिक नागरिक यांच्या उदासिनतेमुळे अशी वारसास्थळं खरं तर प्रसिद्धीस येत नाहीत. हे त्या … Read more

Shivaji Maharajanche Janmasthan – Shivneri Fort – Part 3

शिवनेरी गड  महाराष्ट्रातील शिवनेरी गड त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण वास्तुशैलीसाठी प्रसिद्ध आहे. आता त्याचे काहीच अवशेष शिल्लक राहिले असले तरी, त्या अवशेषांवरून त्याचे वेगळेपण समजते. या किल्ल्याविषयीच्या या काही वेगळ्या गोष्टी आहेत.     सात दरवाज्यांची वाट :  या गडाची सुरक्षा किती भक्कम होती याचा पुरावा गडावरील सात दरवाजे देतात. पहिला महादरवाजा, दुसरा पीर दरवाजा, तिसरा परवानगीचा दरवाजा, … Read more

Shivaji Maharajanche Janmasthan – Shivneri Fort – Part 2

Shivaji Maharaj

शिवनेरी किल्ला म्हटल की छत्रपती शिवाजी महाराजांचे (Shivaji Maharaj) जन्मस्थान हे सर्वांनाच माहीत आहे. परंतु या शिवनेरी किल्ल्याचा संपुर्ण इतिहाससुद्धा तितकाच रंजक आहे. शिवनेरी किल्ला कोणी बांधला, त्यानंतरची त्याची राजकीय स्थित्यंतरे ते  शिवरायांच्या (Shivaji Maharaj) जन्मस्थानापर्यंतचा आणि त्यानंतरचा या किल्ल्याचा ऐतिहासिक प्रवास बराच मोठा आहे.  महाराष्ट्रातील  जुन्नर हे गाव इसवी सन पूर्व काळापासून व्यापार आणि … Read more