• Home
  • आंतरराष्ट्रीय
  • Russia Plane Crash ; 2025;Angara Airlines Flight Crashes After Losting Contact From ATC , All Killed : रशियात भीषण विमान अपघात ! रशिया-चीनच्या बॉर्डरवर आगीचे लोट, सर्व प्रवाश्यांचा मृत्यू !
Russia Plane Crash

Russia Plane Crash ; 2025;Angara Airlines Flight Crashes After Losting Contact From ATC , All Killed : रशियात भीषण विमान अपघात ! रशिया-चीनच्या बॉर्डरवर आगीचे लोट, सर्व प्रवाश्यांचा मृत्यू !

Russia Plane Crash : रशियाचे एक प्रवासी विमान रशिया-चीन सीमेवर कोसळून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात सर्व 43 प्रवासी मृत्यूमुखी पडले आहेत. 

रशिया : 24/07/2025

रशियात एक मोठा विमान अपघात ( Russia Plane Crash ) झाला आहे. अपघात इतरा भीषण होता,की या अपघातात सर्वच्या सर्व प्रवासी मृत्यूमुखी पडले आहेत. रशियाचे एक प्रवासी विमान अमूर भागात कोसळले आहे. या विमानाचा एअर ट्रॅफिक कंट्रोल रूमशी संपर्क तुटल्यानंतर , ते अचानक गायब झाले. ज्यावेळी या विमानाचा संपर्क तुटला त्यावेळी ते रशियाच्या पर्व अमूर क्षेत्राजवळ होते. 

एंगारा एअरलाईन्सच्या An-24 विमानात एकुण 43 प्रवासी प्रवास करत होते. या विमान अपघातात सर्वच्या सर्व 43 प्रवाश्यांचा मृत्यू झाला आहे. दुर्दैव म्हणजे हे विमान आपल्या निश्चित स्थळाजवळ पोहोचत असतानाच, त्याचा अपघात झाला. 

बचावकार्य आणि शोधमोहीम सुरू  (Russia Plane Crash )

स्थानीय आप्तकालीन विभागाच्या माहितीनुसार, सिबेरिया आधारित एंगारा एअरलाईन चे हे विमान अमूर भागातील टिंडा शहराच्या जवळ पोहोचले होते. त्यावेळी ते रडार स्क्रिनवरून गायब झाले. क्षेत्रिय गव्हर्नर वासिली ओरलोव यांनी सांगितले आहे की, प्राथमिक माहितीनुसार, विमानात 43 प्रवासी होते. त्यातील 5 लहान मुलं आणि ६ क्रू मेंबर होते. विमानाचा संपर्क तुटल्यानंतर बचावकार्य आणि शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. अपघातामुळे तयार झालेला ढिगारा उपसण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. रशियातील सरकारी न्युज चॅनेलकडून अपघाताचा एक व्हिडियो दाखवण्यात आला आहे. त्यात सायबेरिया स्थित एअरलाईनद्वारा संचलित विमान उतरताना धुळ आणि धूरात पूर्णपणे झाकले गेले आहे. रिपोर्टनुसार विमानाच्या धडाला आग लागलेली होती. विमानाचे अवशेष अमूर क्षेत्रात सापडले आहेत. दुसऱ्या एका व्हिडीओनुसार हे विमान जंगलात कोसळल्याचे (Russia Plane Crash ) दिसून येत आहे. 

Leave a Reply

Releated Posts

Pune ZP School NASA Visit, Great News, 2025 : जिल्हापरिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी दिली NASA ला भेट, 12 अभ्यासकेंद्रांना दिली भेट : Pune ZP School 25 students Visit Nasa And 12 Days Visited Various Educational center

Pune ZP School NASA Visit : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पहिल्यांदाच विमानात बसण्याचा अनुभव मिळाला. अमेरिकेतील महत्त्वाची वैज्ञानिक केंद्रे…

ByByJyoti Bhalerao Dec 4, 2025

Pakistan Protest News, 2025, Big News : पाकिस्तानमध्ये राजकीय खळबळ ! इम्रान खान समर्थकांची शाहबाज-मुनीर विरोधात घोषणाबाजी : Pakistan Imran Khan Pti Protest Against Shehbaz Sharif And Asim Munir

Pakistan Protest News : सध्या पाकिस्तानात मोठा राजकीय गदारोळ सुरू आहे. माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या समर्थकांनी रावळपिंडीत…

ByByJyoti Bhalerao Dec 2, 2025