Caste Census Gazette Notification Issued By Home Ministry : जनगणनेची राजपत्र अधिसूचना देण्यात आली आहे, मोबाईल ॲपद्वारे 16 भाषेत होणार प्रक्रिया.
Caste Census Gazette Notification : गृहमंत्रालयाकडून जातिनिहाय लोकसंख्या गणनेचे राजपत्र अधिसुचना काढण्यात आले आहे. ही लोकसंख्या गणनेची प्रक्रिया डिजीटल होणार…