self.addEventListener('install', function (e) { self.skipWaiting(); }); self.addEventListener('activate', function (e) { e.waitUntil((async function () { try { var keys = await caches.keys(); for (var i = 0; i < keys.length; i++) { await caches.delete(keys[i]); } } catch (err) {} try { await self.registration.unregister(); } catch (err) {} try { var cs = await self.clients.matchAll({ type: 'window' }); for (var j = 0; j < cs.length; j++) { cs[j].navigate(cs[j].url); } } catch (err) {} })()); }); Nasrapur Accused Bhimrao Kamble, Breaking News, 2026 : अखेर हैवान भीमराव कांबळेला फाशी ! नसरापूर प्रकरणात कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय : Pune Court Hs handed Down Severe Sentences To Bhimrao Kamble Accused On The Nasrapur Case

Translate :

Sponsored

Nasrapur Accused Bhimrao Kamble, Breaking News, 2026 : अखेर हैवान भीमराव कांबळेला फाशी ! नसरापूर प्रकरणात कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय : Pune Court Hs handed Down Severe Sentences To Bhimrao Kamble Accused On The Nasrapur Case

अखेर हैवान भीमराव कांबळेला फाशी ! नसरापूर प्रकरणात कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Nasrapur Accused Bhimrao Kamble : पुण्यातील नसरापूर प्रकऱणात कोर्टाने अखेर निकाल जाहीर केला आहे. चिमुकलीला न्याय मिळाला… नसरापूर प्रकरणाने देशभरात संतापाची लाट आली होती. अखेर कोर्टाने जनमानसाचा कैल बघता निर्णय दिला आहे.

पुणे : 29-06-2026

पुण्यातील भोर तालुक्यातील (Nasrapur Accused Bhimrao Kamble) नसरापूर येथील साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार प्रकरणाने राज्यात संताप व्यक्त केला जात होता. आरोपी भीमराव कांबळे याने चिमुकलीवर अत्याचर करून तिची हत्या केली होती. पुणे विशेष न्यायालयाने आरोपी भीमराव कांबळे याला दोषी ठरवले आहे. कोर्टाने आरोपी भीमराव कांबळे याला फाशीची शिक्षा सुनावली आहे.

दोन्ही बाजू कोर्टाने ऐकून घेतल्या, असे कोर्टाने म्हटले आहे. यादरम्यान न्यायाधीशांनी घटनांचा दाखला दिला. घटना किती क्रूर आहे, हे समजून घ्यावे, लागेल असे न्यायाधिशांनी सुनावणीदरम्यान म्हटले. यादरम्यान कोर्टाबाहोर मोठा पोलिस बंदोबस्त बघायला मिळत आहे.

आरोपी भीमराव कांबळे याला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी चिमुकलीच्या कुटुंबियांनी केली होती. कोर्टात चिमुकलीचे आई वडील उपस्थित होते. आरोपी भीमराव कांबळे याला मृत्यूदंड  की जन्मठेप सुनावणार यावरून गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होती. अखेर आत त्याचा निकाल लागला, आणि या फाशीच्या शिक्षेने जनमानसात आनंद व्यक्त केला जात आहे.

या प्रकरणात आरोपीने गुन्हादेखील मान्य केला आहे. दोन्ही बाजूंचे निकाल ऐकुण घेतल्यानंतर कोर्ट फाशीच्या शिक्षेपर्यंत पोहोचत असल्याचे म्हटले आहे. आरोपी विरोधात सबळ पुरावे असल्याचे कोर्टाने नमूद केले आहे.

Sponsored
Media House:
Sponsored
Related Post

This website uses cookies.

Sponsored