King of Festivals Diwali Festival – 2021

Diwali 2021

सणांचा राजा दिवाळीचा सण – (२०२१) दिवाळी (Diwali) हा सण म्हणजे हिंदू सणांमधील सर्वात लाडका भव्यदिव्य सण आहे. खरं तर हिंदू धर्मासह इतर धर्मीयांमधेही संपूर्ण भारतात हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. घरात, दारात तेलाचे दिवे, अंगणात रांगोळ्या, आकाशदिवे लावून या दिवसात सर्वत्र वातावरण प्रसन्न आणि प्रकाशमय करण्यात येते. अशा या मंगलमयी सणाच्या प्रमुख … Read more

Chatrapati Sambhaji Maharaj Samadhi Sthal – Vadu – Tulapur (Born – 14 May 1657 – Died – 11 March 1689)

Chatrapati Sambhaji Maharaj

छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळ – वढू – तुळापूर  (जन्म – १४ मे १६५७ – मृत्यू – ११ मार्च १६८९ ) ज्यांच्यासमोर मृत्यूही ओशाळला आणि नतमस्तक झाला अशा शूरवीर छत्रपती संभाजी महाराजांची (Chatrapati Sambhaji Maharaj) समाधी ‘तुळापूर’ या ठिकाणी आहे. भीमा, भामा व इंद्रायणी या तीन नद्यांचा संगम या ठिकाणी होतो. शिवपुत्र धर्मवीर संभाजी महाराज … Read more

“Farah Bagh” A Historical place that gives pleasure to the eye (Creation period – 1576 to 1583) Ahmednagar.

Farah Bagh

“फराहबक्ष” – डोळ्यांना आनंद देणारी ऐतिहासिक  वास्तू ( निर्मिती काळ – इ.स.१५७६ ते इ.स.१५८३ ) अहमदनगर. भारतातीलच नाही तर जगातील प्रत्येक व्यक्ती एकदातरी प्रेमाचं प्रतिक म्हणून ओळखला जाणारा ताजमहाल पाहण्याची इच्छा बोलून दाखवत असतो. अनेकांची ती इच्छा पूर्णही होते, काहीजण त्या प्रतिक्षेत असतात. मात्र ज्या वास्तूवरून जगप्रसिद्ध ताजमहालाची प्रेरणा घेण्यात आलेली आहे ती फराहबक्ष महाल … Read more

“Pratapgad Fort” – A Symbol of Chhatrapati Shivaji Maharaj’s power and cunning (Creation – 1656)

Pratapgad Fort

“प्रतापगड” – छत्रपती शिवाजी महाराजांच्या शक्ती आणि युक्तीचे प्रतिक (निर्मिती – इ.स. १६५६) महाराष्ट्रातील जनता आणि येथील गड-किल्ल्यांचं एक अतूट नातं आहे. महाराष्ट्रातील बहुतेक गडाशी आपल्या छत्रपती शिवाजी महाराज किंवा त्यांचे शूर मावळ्यांच्या शौर्याविषयी, त्यांच्या बुद्धीचातुर्याशी निगडीत एखादी तरी घटना जोडलेली गेलेली आहे. प्रतापगड हा असाच एक गड, जो महाराजांनी अत्यंत युक्तीने अफलझलखानाच्या केलेल्या वधामुळे … Read more

Historical Museums in Historic Pune – 2021

Historical Museums in Pune

पुणे शहरातील ऐतिहासिक वस्तू संग्रहालयं (Historical Museums). पुणे शहरात अनेक प्रसिद्ध ऐतिहासीक वास्तू, जुने वाडे, मंदिरं  आजही दिमाखात उभे आहेत.या वास्तू शहराच्या अनमोल ठेवा आहेत. या वारसास्थळांच्या जोडीला या शहरात अनेक प्रसिद्ध, अप्रसिद्ध अशी संग्रहालयं आहेत. या संग्रहालयांच्या माध्यमातून विविध काळातील अनमोल ठेवा जपून ठेवण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज ते पेशव्यांचा काळ उलगडून दाखवणारे … Read more

Village of Books “Bhilar” – Established – 1st May 2017

Village of Books Bhilar

पुस्तकांचे भिलार गाव – स्थापना – १ मे २०१७ (Village of Books) ‘आम्हा घरी धन, शब्दांचीच रत्ने’, या उक्तीचा पुरेपुर अनुभव आपल्याला येतो, तो महाराष्ट्रातील एका छोट्या पण सुंदर अशा भिलार या गावाला भेट दिल्यावर. निसर्गरम्य अशा स्ट्रॉबेरीच्या गावात आपण प्रवेश करताच आपल्याला उत्सुकता लागलेली असते की,काय असेल ‘पुस्तकाचं गाव’ ही संकल्पना? भिलार (Village of Books) हे गाव महाराष्ट्रातील … Read more

Museums in Pune : Reserve Bank of India Records Museum: 2010, Land Records Museum: 2004, Mahatma Phule Museum: 1875

Museums in Pune

पुणे शहरात वेगवेगळ्या धर्तीवर स्थापन करण्यात आलेले अनेक संग्रहालयं आहेत. त्यातील भारतीय रिझर्व्ह बँकेचे अभिलेख संग्रहालय, (Reserve Bank of India Records Museums in Pune)भूमी अभिलेख विभागाचे भूमी अभिलेख संग्रहालय (Land Records Museums in Pune) आणि तंत्रज्ञानावर आधारित असणारे महात्मा फुले संग्रहालयं (Mahatma Phule Museums in Pune)खुप वेगळे आहेत. येथे मिळणारी माहिती बरीचशी कागदपत्रे, काही वस्तू आणि जुन्या … Read more

Why do we celebrate Gudi Padwa? The method and story of the celebration ! 13 April 2021

Gudi Padwa

भारतासारख्या लोकशाही देशात अनेक धर्माचे, जातीचे, पंथाचे लोक रहातात. त्या सर्वांचे विविध सण, प्रथा, परंपरा आहेत. संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार  प्रत्येकजण हे सण, परंपरा पाळत असतात. त्यातील अनेक सण समारंभ साजरे करण्याचे स्वरुप कालानुरुप बदलले आहे, तर काहींचे पालन आजही परंपरेप्रमाणेच होताना दिसते. प्रत्येक धर्माचे सण साजरे करण्याच्या पाठीमागे विविध कथा, दंतकथा आणि काही विशेष कारणं आहेत. … Read more