Mahadji Shinde chatri, Wanvadi, Pune.

महादजी (Mahadji Shinde) शिंदे छत्री – महादजी शिंदे (Mahadji Shinde) छत्री हे ठिकाण एका थोर लढवय्या सेनापतींचे चिरविश्रांतीचे स्थान आहे. महादजी शिंदे हे पेशव्यांच्या सैन्याचे शूर सेनापती होते. पानिपतच्या तिसऱ्या युद्धानंतर (Panipat war)  मराठा साम्राज्याची विसकटलेली घडी परत बसवण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. पुढील काळात त्यांच्या अतुलनीय शौर्याने मराठा साम्राज्याचा विस्तार झाला. अशा शूर योद्ध्याचे … Read more

अहमदनगरचा भुईकोट किल्ला – भाग ३ (The Ahmednagar Fort)

बहमनी राजसत्तेची पाच शकले होऊन निजामशाहीची सुरूवात झाली. त्यातील निजामशाहीचा शासक मलिक अहमदशहा याने अहमदनगर येथे  त्याची राजधीनी स्थापन केली. येथे जो महालवजा किल्ला बांधला तो म्हणजेच अहमदनगरचा भुईकोट किल्ला होय. या निजामशाहीने सुमारे १२५ वर्षे सत्ता उपभोगली. एकुण ११ निजाम या कालखंडात होऊन गेले. निजामानंतर मुघल,पेशवे, ब्रिटीश अशा सत्ताधार्यांचा अंमल या किल्ल्यावर राहिला.         … Read more

अहमदनगरचा भुईकोट किल्ला – भाग २ (The Ahemednagar fort )

मध्ययुगीन भारतात म्हणजे साधारण १३४७ ते १५१८  या काळात दक्षिणेकडील भारतात बहामनी (Bhamani satta) या मुस्लिम सत्तेचे वर्चस्व प्रस्थापित झाले होते. अल्लाउद्दीन बहमन शहा (Allaudin Bahaman Shaha)हा त्याचा संस्थापक. पुढे १५१८ मध्ये या सत्तेचे विघटन होऊन त्याची पाच शकले झाली. त्यातून अहमदनगरची निजामशाही (Nijamshahi),वर्हाडातील इमादशाही(Imadshahi),बीदर येथील बरीदशाही(Bridshahi), विजापुरातील आदिलशाही (Aadilashahi) आणि गोवळकोंड्याची कुतुबशाही (Kutubshahi) ही … Read more

अहमदनगर – भुईकोट किल्ला (The Ahmednagar Fort)

एतिहासिक शहर अशी अहमदनगर शहराची ओळख आहे. निजामशाहीतील अनेक राज्यकर्त्यांनी या शहराला घडवले आणि येथे राज्य केले. मलिक अहमद निजाम शहा यांनी इ.स. १४९० मध्ये  हा भुईकोट किल्ला बांधण्यास सुरूवात केली. त्यानंतर हुसेन निझाम शहा यांनी १५५९ ते १५६२ या कालावधीत याची पुर्नबांधणी केली. पठारावर बांधण्यात आलेला हा किल्ला अंडाकृती आकारात बांधण्यात आलेला असून एकुण … Read more