Translate :

Sponsored

Suvendu Adhikari West Bengal , Big News, 2026 : राजतिलक की करो तयारी ! Suvendu Adhikari होणार मुख्यमंत्री; पश्चिम बंगालमध्ये उद्यापासून ‘भाजपपर्व’ : Suvendu Adhikari Take Oath First BJP CM In West Bengal Beat Tmc And Mamta Banarjee Assembly Elctions 2026

राजतिलक की करो तयारी ! Suvendu Adhikari होणार मुख्यमंत्री; पश्चिम बंगालमध्ये उद्यापासून 'भाजपपर्व' (फोटो-सोशल मीडीया)

Suvendu Adhikari West Bengal : पश्चिम बंगालमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने दणदणीत यश मिळवलं आहे. 2026 जागा मिळवून भाजप पश्चिम बंगालमधील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.

पश्चिम बंगाल : 08-05-2026 

पश्चिम बंगालमध्ये (Suvendu Adhikari West Bengal)  नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने दणदणीत यश मिळवले आहे. 2026 जागा मिळवून भाजप पश्चिम बंगालमधील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. उद्या 9 मे रोजी भाजपचा पहिला मुख्ममंत्री पश्चिम बंगालमध्ये शपथ घेणार आहेत. बंगालमधील भाजपचे वरिष्ठ नेते सुवेंदू अधिकारी मुख्यमंत्री होणार आहेत. विधीमंडळ गटाचा नेता म्हणून भाजपने सुवेंदू अधिकारी यांनी निवड केली आहे. उद्या सुवेंदू अधिकारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.

सुवेंदु अधिकारी विधिमंडळाचे गटाचे नेते (Suvendu Adhikari West Bengal)

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बंगालमध्ये भाजपला विजयी कऱण्यासाठी अतोनात मेहनत घेतल्याचे दिसून आले होते. तसेच भाजप विजयी झाल्यानंतर मुख्यमंत्री पदाची निवड कऱण्यासाठी अमित शहा यांची पश्चिम बंगालमध्ये पर्यवेक्षक म्हणून निवड झाली होती. अखेर आज अमित शहा यांच्या उपस्थितीत झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत सुवेंदू अधिकारी यांच्या नावावर विधिमंडळ गटाचा नेता म्हणून घोषणा कऱण्यात आली आहे. आता उद्या सुवेंदू अधिकारी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत.

Sponsored
Media House:
Sponsored
Related Post

This website uses cookies.

Sponsored