Village of Books “Bhilar” – Established – 1st May 2017

Village of Books Bhilar

पुस्तकांचे भिलार गाव – स्थापना – १ मे २०१७ (Village of Books) ‘आम्हा घरी धन, शब्दांचीच रत्ने’, या उक्तीचा पुरेपुर अनुभव आपल्याला येतो, तो महाराष्ट्रातील एका छोट्या पण सुंदर अशा भिलार या गावाला भेट दिल्यावर. निसर्गरम्य अशा स्ट्रॉबेरीच्या गावात आपण प्रवेश करताच आपल्याला उत्सुकता लागलेली असते की,काय असेल ‘पुस्तकाचं गाव’ ही संकल्पना? भिलार (Village of Books) हे गाव महाराष्ट्रातील … Read more

Omkareshwar – Mandata Parikrama (Narmada Parikrama) in close proximity to nature (2021)

Narmada Parikrama

निसर्गाच्या सान्निध्यातील ओंकारेश्वर – मांदाता परिक्रमा  (२०२१) भारतीय संस्कृतीमध्ये नदीला मातेचा दर्जा दिला जातो म्हणूनच आपण ‘गंगामय्या’ असं संबोधतो. महाराष्ट्रात ज्याप्रमाणे गंगानदीला महत्त्व आहे, त्या प्रमाणेच मध्य प्रदेशात नर्मदा नदीला महत्त्व आहे. अध्यात्मिक दृष्ट्या तिचे महत्त्व मोठे आहे म्हणूनच कुंभमेळा, नर्मदा परिक्रमा अशा बाबींना आपल्या संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व आहे. नर्मदेच्या काठाकाठाने केलेली गोल प्रदक्षिणा म्हणजे नर्मदा प्रदक्षिणा (Narmada Parikrama) होय. ही … Read more

National War Museum, Ghorpadi, Pune – Established – October 1998

National War Museum

संग्रहालयांचं पुणे शहर – पुणे शहरात अनेक प्रसिद्ध ऐतिहासीक वास्तू, जुने वाडे, मंदिरं आजही दिमाखात उभे आहेत.या वास्तू शहराच्या अनमोल ठेवा आहेत. या वारसास्थळांच्या जोडीला या शहरात अनेक प्रसिद्ध, अप्रसिद्ध अशी संग्रहालयं (Museums in Pune) आहेत. या संग्रहालयांच्या माध्यमातून विविध काळातील अनमोल ठेवा जपून ठेवण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज ते पेशव्यांचा काळ उलगडून दाखवणारे … Read more

Fatehpur Sikri – Discovery of Mughal Architecture (Created 1559)

Fatehpur Sikri

फतेहपुर सिक्री (Fatehpur Sikri) – मुघल वास्तूकलेचा अविष्कार ( निर्मिती १५५९ ) ऐतिहासिक वास्तूंमधे जर तुमचं मन तासनतास रमत असेल तर फतेहपुर सिक्रीला (Fatehpur Sikri) तुम्ही भेट द्यायलाच हवी. आग्र्यापासून सुमारे २२ किलोमीटर अंतरावर आहे ऐतिहासिक शहर ‘फतेहपूर सिक्री. (Fatehpur Sikri) आजही येथील अनेक वास्तू उत्तम स्थितीत, त्यांचे पूर्वीचे वैभव टिकवून दिमाखात उभ्या आहेत. त्याकाळचे वैभव, वास्तूकलेतील  श्रीमंती अनुभवायची असेल तर निवांत वेळ … Read more

Last fort construction in Maharashtra – Malhar fort, Pune district (built from 1757 to 1760)

Malhar Fort

महाराष्ट्रातील शेवटची गडनिर्मिती- मल्हार गड, पुणे जिल्हा ( निर्मिती इ.स. १७५७ ते इ.स. १७६०) जगात अस्तित्वात आलेली पहिली गोष्ट अथवा शेवटची गोष्ट कायमस्वरूपी लोकांच्या लक्षात रहाते. त्याचे पहिलेपण किंवा मग शेवट असणं हेच त्याचे वैशिष्ट होऊन जाते. याच वैशिष्ट्याचा एक गड पुणे जिल्ह्यात आहे. आज मी महाराष्ट्रातील शेवटची गडनिर्मिती म्हणून गणल्या गेलेल्या गडाविषयीची माहिती सांगणार … Read more

Nagpur’s Zero Mile Stone of Land Survey (Established – 1907)

Nagpur Zero Mile Stone

भूसर्वेक्षणाचा शून्य मैल दगड, नागपूर (स्थापना – इ.स. १९०७). देशाची उपराजधानी तसेच ऑरेंजसीटी हीच नागपुर (Nagpur) शहराची ओळख जनसामान्यांमधे प्रचलित आहे. मात्र याच शहराची सुमारे सव्वाशे वर्षांपासून आणखी एक ओळख आहे, ती म्हणजे देशाचा केंद्रबिंदू. भौगिलीक दृष्ट्या हे शहर देशाच्या मध्यभागी असणारे शहर म्हणून प्रचलित आहे. देशाचा केंद्रबींदू ही ओळख  ब्रिटीशकालीन भारतात या शहराला  देण्यात … Read more

Holy Deekshabhoomi of Dr.Babasaheb Ambedkar (Nagpur,14 October 1956)

Deekshabhoomi

डॉ. बाबासाहेब  आंबेडकरांची पवित्र दीक्षा भूमी (Deekshabhoomi) ( नागपूर,१४ ऑक्टोबर इ.स. १९५६ ) नागपूर शहर म्हणजे महाराष्ट्राची उपराजधानी. ‘ऑरेंज सिटी’ अशी या शहराची ओळख. एक निवांत, ऐसपैस शहर, जिथे आपण शांततेने, मनसोक्त हिंडूण्याचा आनंद घेऊ शकतो. इथल्या खास नागपुरी तिखट पदार्थांचा आणि संत्राबर्फीचा आस्वाद घेत आपण येथील अनेक पर्यटनस्थळ फिरतो. मोठे शहर असूनही या शहराने  जो एक निवांतपणा जपला आहे त्याला खरच … Read more

World Heritage Site of Amer Fort in Jaipur (Built by King Mansingh in 16th Century)

Amer Fort

जागतिक वारसा असलेला जयपुरचा आमेर किल्ला ( (बांधकाम – राजा मानसिंहद्वारा इ.स.१६ व्या शतकात) राजस्थान मधील एक महत्त्वाचे पर्यटन स्थळ म्हणजेच जयपुरचा आमेर किल्ला (Amer Fort). आमेर हे खरे पाहता एक शहर आहे जे राजधानी जयपुर पासुन 11 किमी अंतरावर आहे, येथील किल्ला म्हणजेच आमेर किल्ला. पर्यटक आमेर किल्ल्यास  विविध नावांनी ‌ओळखतात जसे ‘अंबर पॅलेस, आमेरचा किल्ला, आमेर का किला’ इत्यादी. हा किल्ला १६ … Read more