Translate :

Sponsored

Dharmendra Pradhan Resign, Breaking News, 2026 : युवाशक्तीचा अखेर विजय ! धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, जंतरमंतरवर जल्लोष : Dharmendra Pradhan Resigns Major Victory For The Student Protest Dharmendra Pradhan Resigns

युवाशक्तीचा अखेर विजय ! धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, जंतरमंतरवर जल्लोष.

Dharmendra Pradhan Resign : अखेर युवाशक्तीच्या संघर्षाला यश आले आहे. भाजपाचे नेते आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर राजीनामा दिल्याचे वृत्त आहे. दिल्लीत विद्यार्थी आंदोलनात पुन्हा राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. जंतर मंतरवर पोलिस आणि विद्यार्थ्यांमध्ये अचानक संघर्ष सुरू झाला. विद्यार्थी आक्रमक झाल्याने पोलिसांनी लाठीचार्ज आणि अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्याची प्राथमिक माहिती आहे.

दिल्ली : 25-07-2026 

दिल्लीत सुरू असेलेल्या विद्यार्थी आंदोलनाला (Dharmendra Pradhan Resign) मोठे यश प्राप्त झाले आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर केंद्रीय शिक्षण मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. केंद्र सरकारने धर्मेंद्र प्रधान यांना पदावरून हटवले आहे. विद्यार्थ्यांनी सरकारसमोर तीन प्रमुख अटी ठेवल्या होत्या. यात धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची प्रमुख अट होती. सरकारसोबत कालच्या बैठकीनंतर आज  दुपारी सुमारे साडे तीन पर्यंतची मुदत सरकारला दिली गेली होती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा  (Dharmendra Pradhan Resign)

आज पुन्हा बैठक होणार होती. पण आजच्या बैठकीपूर्वीच सरकारने धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेत त्यांना पदावरून हटवण्याचा निर्णय जाहीर केला.

सरकारच्या निर्णयानंतर जंतर मंजरवर मोठा विजयोत्सव पहायला मिळाला. भाजपसाठी हा मोठा धक्का आहे. गेल्या 12 वर्षांच्या कार्यकाळात भाजपा सरकारवर अशी वेळ पहिल्यांदाच आल्याचे म्हटले जात आहे.

ही बातमी अपडेट होत आहे.

Sponsored
Media House:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored