Translate :

Sponsored

Spain Win Fifa World Cup, Great News, 2026 : विश्वविजेत्या Spain संघावर बक्षिसांचा पाऊस ! तब्बल 480 कोटींचे बक्षिस : Spain Win Fifa World Cup 2026 Then Fifa Gave 480 Crore Prize To Winner And Runnerup Teams

विश्वविजेत्या Spain संघावर बक्षिसांचा पाऊस ! तब्बल 480 कोटींचे बक्षिस .

Spain Win Fifa World Cup : अर्जेंटिनाचा एंजो फर्नांडिस याला मैदान सोडावे लागले होते. त्यामुळे अर्जेंटिनाचा संघ 11 ऐवजी 10 खेळाडूंसह खेळत होता. मात्र 90 मिनिटांच्या अभूतपूर्व खेळीनंतर स्पेनने विजय प्राप्त केला आहे.

स्पेन : 20-07-2026 

काल फिफा वर्ल्डकप 2026 चा ( Spain Win Fifa World Cup) अंतिम सामना काल पार पडला. अंतिम सामन्यात मागील वर्षी जिंकलेल्या अर्जेंटिनाचा स्पेनने पराभव केला आहे. यंदाचा विजेता संघ स्पेनचा संघ ठरला आहे. कालचा अंतिम सामना अत्यंत थरारक आणि चुरशीचा झाला. 2010 नंतर 2026 मध्ये स्पेनने वर्ल्डकम जिंकला आहे. फिफा विजेत्या संघावर बक्षीसाची उधळण केली आहे.

काल फिफाचा अंतिम सामना पार पडला. निर्धारित वेळेत दोन्ही संघाना एकही गोल करता आला नाही. त्यामुळे चुरशीचा असा सामना चाहत्यांना पहायला मिळाला. अर्जेंटिनाचा एंजो फर्नांडिस याला मैदान सोडावे लागले. त्यामुळे अर्जेंटिनाचा संघ 11 ऐवजी 10 खेळाडूंसह खेळत होता. अखेर 90 मिनिटांनंतर दिलेल्या अतिरिक्त वेळेत स्पेनने विजय प्राप्त केला आहे.

स्पेनने जिंकला वर्ल्डकप  (Spain Win Fifa World Cup)

स्पेनने फिफाचा वर्ल्डकप जिंकला आहे. फिफा स्पेनच्या संघाला मोठे बक्षीस दिले आहे. स्पेनने जिंकल्यावर फिफाने 50 मिलियन डॉलरचे बक्षीस दिले आहे. याची किंमत भारतीय आकडेवारीनुसार 480 कोटी रुपये इतकी होते. 2022 मध्ये फिफाने 42 मिलियन डॉलर्स बक्षिस दिले होते. यावर्षी 8 मिलियन डॉर्लसने रक्कम वाढवण्यात आली आहे. उपविजेता राहिलेल्या अर्जेंटिनासंघाला देखील 33 मिलियन डॉलर्सने रक्कम वाढवण्यात आली आहे. उपविजेता राहिलेल्या अर्जेंटिनासंघाला देखील 33 मिलियन डॉलर्स बक्षिस दिले आहे.

फिफा वर्ल्डकपमध्ये फ्रान्सचा पराभव करत तिसऱ्या स्थानावर राहणाऱ्या इंग्लडच्या संघाला 29 मिलियन डॉलर्स म्हणजेच तर चौथ्या स्थानावरील फ्रान्सला देण्यात आले आहेत. क्वार्टर फायनलपर्यंत जाणाऱ्या प्रत्येक संघाला मिळणार आहेत. राऊंड ऑफ 16 मध्ये स्पर्धेबाहेर जाणाऱ्या संघांना देण्यात आले आहेत.

स्पेनने फिफा वर्ल्डकपमध्ये शानदार खेळ केला. निर्धारित 90 मिनिटांमध्ये दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही. यानंतर अतिरिक्त वेळ देण्यात आला तेव्हा स्पेनच्या फेरान टोरेसने 106 व्या मिनिटाला एकमेव गोल करत स्पेनला दुसऱ्यांदा विश्वविजेता बनवले. तब्बल 16 वर्षांनी स्पेनने दुसऱ्यांदा विजेतेपद जिंकले आहे.

मेस्सीचे स्वप्न भंगले  (Spain Win Fifa World Cup)

स्पेनने अर्जेंटिनाविरूद्ध अंतिम सामन्यात 1-0 ने विजय मिळवून फिफा विश्वचषक 2026 जिंकला. बदली खेळाडू फेरान टोरेस स्पेनच्या विजयाचा नायक ठरला. त्याने अतिरिक्त वेळेत निर्णायक गोल करून 2010 नंतरचे दुसऱे विजेतेपद निश्चित केले. या विजयाच लॅमिन यामालने गोल केला नसला तरी, त्याने एक असा विक्रम प्रस्थापित केला जो यापूर्वी कधीही झाला नव्हता. वयाच्या 19 व्या वर्षी युरो कप आणि फिफा विश्वचषक या दोन्ही अंतिम सामन्यांमध्ये खेळणारा यामाल  आंतरराष्ट्रीय फुटब़ॉलच्या इतिहासातील एकमेव खेळाडू ठरला.

Sponsored
Media House:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored