• Home
  • महाराष्ट्र
  • Pankaja Munde PA Anant Garje , Shocking News : पंकजा मुंडे यांच्या पीएच्या पत्नीची आत्महत्या, तीन महिने सुरू होता छळ, मृत्यूचे गुढ वाढलं
Pankaja Munde PA Anant Garje

Pankaja Munde PA Anant Garje , Shocking News : पंकजा मुंडे यांच्या पीएच्या पत्नीची आत्महत्या, तीन महिने सुरू होता छळ, मृत्यूचे गुढ वाढलं

Pankaja Munde PA Anant Garje : पंकजा मुंडे यांच्या पीएच्या पत्नीने आत्महत्या केल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. नऊ महिन्यांपूर्वी झालेल्या लग्नाचा अंत इतक्या दुःखदरित्या झाला आहे. आता डॉ.गौरी यांच्या मृत्यूचे गुढ अनेक खुलाश्यांमुळे वाढले आहे. जाणून घेऊयात

मुंबई : 23/11/2025

महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या एका घटनेने खळबळ माजली आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या पीएच्या (Pankaja Munde PA Anant Garje) पत्नीने आत्महत्या केल्याने सर्वत्र याच घटनेची चर्चा सुरू आहे. भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नीने राहत्या घरी स्वतःच आयुष्य संपवलं आहे. अनंत गर्जे यांच्या पत्नीचं नाव गौरी असं होते. त्या व्यवसायाने डॉक्टर होत्या. त्यांच्या लग्नात स्वतः पंकजा मुंडे देखील उपस्थित होत्या. गौरी यांच्या आत्महत्येची बातमी समजताच पंकजा मुंडे यांनी स्वतःचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत.

अनंत गर्जे यांच्याकडून गेल्या तीन महिन्यांपासून पत्नी गौरीचा छळ सुरू होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

काय घडलं गौरी आणि अनंतमध्ये ? (Pankaja Munde PA Anant Garje)

अनंत गर्जे यांच्या पत्नी गौरी यांनी आत्महत्या केल्यानंतर मामाने हैराण करणारे आरोप केले आहेत. ज्यामुळे मृत्यूचं गुढ वाढलं आहे. अनंत गेल्या तीन महिन्यांपासून डॉक्टर पत्नीला त्रास देत असल्याता दावा गौरी यांच्या मामांनी केला आहे. ज्या दिवशी गौरी यांनी आत्महत्या केली, त्यादिवशी दुपारी 1 वाजता पासून दोघांमध्ये कडाक्याचे भांडण सुरू होते.

सर्वात धक्कादायक आणि विषन्न करणारी बाब म्हणजे, जेव्हा गौरी यांनी आत्महत्या केली तेव्हा अनंत गर्जे घरातच बसलेला होता. अनंत याच्या डोळ्यासमोर गौरी यांनी स्वतःला संपवलं.. अशी माहिती गौरी यांच्या मामांनी दिली आहे.

दुपारी भांडण टोकाला पोहोचल्यानंतर गौरी यांनी स्वतःला संपवलं. अशात घरातच असलेल्या अनंत गर्जे यानी पत्नीला रूग्णालयात आणलं.. पण तोपर्यत गौरी यांचं निधन झालं होतं. गौरी यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

विवाहबाह्य संबंध ठरले आत्महत्येचे कारण  (Pankaja Munde PA Anant Garje)

आठ ते नऊ महिन्यांपूर्वी गौरी आणि अनंत यांचं लग्न झाले होते. पण पतीचे दुसऱ्या महिलेसोबत संबंध असल्याचे गौरी यांना कळंल होते. अनंत यांचे विवाहबाह्य संबंध असल्याचे पुरावे देखील गौरी यांच्या वडिलांकडे असल्याची माहिती मिळत आहे. गेल्या दोन तीन महिन्यांपासून आमच्या मुलाचा छळ सुरू होता. कारण त्याचे काही विवाहबाह्य संबंध मुलीला समजले होते. असं असताना तिने नवऱ्याला माफ केलं.. तरी देखील व्हॉटसअपवर त्याचे चॅटिंग सुरू होती.. याचे सगळे पुरावे असल्याचा दावा गौरी यांच्या कुटुंबियांनी केला आहे.

याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, गौरी यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. आता रिपोर्ट आल्यानंतर पुढील तपास सुरू होईल. कुटुंबियांचे जबाब नोंदवण्यात आले आहे. वरळी पोलीसांकडून तपास सुरू असल्याती माहिती मिळत आहे.

Leave a Reply

Releated Posts

Pakistan Protest News, 2025, Big News : पाकिस्तानमध्ये राजकीय खळबळ ! इम्रान खान समर्थकांची शाहबाज-मुनीर विरोधात घोषणाबाजी : Pakistan Imran Khan Pti Protest Against Shehbaz Sharif And Asim Munir

Pakistan Protest News : सध्या पाकिस्तानात मोठा राजकीय गदारोळ सुरू आहे. माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या समर्थकांनी रावळपिंडीत…

ByByJyoti Bhalerao Dec 2, 2025

Pimple Saudagar Fire Incident, Breaking News : पिंपळे सौदागरमध्ये कमर्शियल इमारतीला भीषण आग, अग्निशमन दलाची तत्परता : Massive Fire Breaks Out At Commercial Building In Pimple Saudagar

Pimple Saudagar Fire Incident : पुणे शहरातील पिंपळे सौदागरमधील एका व्यावसायिक इमारतीला मोठी आग लागल्याची घटना घडली आहे.…

ByByJyoti Bhalerao Dec 2, 2025

TET Exam Update, Big News : TET परीक्षेच्या शिक्षक संघटना आक्रमक, 5 डिसेंबरला काढला जाणार भव्य मोर्चा : Teachers Union Aggressive Against Tet Exam A March Will Be taken Out On December 5th

TET Exam Update : येत्या 5 नोव्हेंबरला रोजी सकाळी 11 वाजता दसरा चौक या ठिकाणाहून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा…

ByByJyoti Bhalerao Dec 1, 2025