Maharashtra Covid-19 Update : गेल्या काही दिवसात देशभरात कोविड-19 (Covid-19 ) चे 114 नवे संक्रमित रूग्ण समोर आले आहे. आणि एका रूग्णाचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार राज्यात एकुण सक्रिय रूग्ण संख्या 577 इतकी झाली आहे. आरोग्य विभागाने घाबरून न जाता नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.