• Home
  • आंतरराष्ट्रीय
  • Indian Tejas Fighter Jet Crashed : दुबईतील ‘तेजस’ विमान अपघातात वैमानिकाचा मृत्यू : Indian Fighter Jet Crashed pilot Dies In Tejas Plane Crash In Dubai
Indian Tejas Fighter Jet Crashed

Indian Tejas Fighter Jet Crashed : दुबईतील ‘तेजस’ विमान अपघातात वैमानिकाचा मृत्यू : Indian Fighter Jet Crashed pilot Dies In Tejas Plane Crash In Dubai

Indian Tejas Fighter Jet Crashed : दुबई एअर शो 1989 मध्ये सुरू झाला आणि दर दोन वर्षांनी दुबईच्या अल मकतुम आंतरराष्ट्रीय विमानतळावर आयोजित केला जातो. तेजसने सहभागी होण्याचे हे सलग तिसरे वर्ष आहे.

दुबई : 21/11/2025

दुबई एअर शोदरम्यान झालेल्या भारतीय हवाई दलाचे लढाऊ विमान तेजसचा ( Indian Tejas Fighter Jet Crashed )  अपघात झाला. भारतीय हवाई दलाने देखील या विमान अपघाताला दुजोरा दिला असून विमानातील पायलटचाही मृत्यू झाल्याची पुष्टी करण्यात आली आहे. हवाई शो दरम्यान तेजस विमानाने भरारी घेतल्यानंतर अवघ्या काही सेंकदात विमान कोसळले. या अपघातात पायटल गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. अशी माहिती हवाई दलाकडून प्रसिद्ध कऱण्यात आली आहे.

वृत्तसंस्था पीटीआयने या घटनेचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. आज दुपारी 2:10 वाजता विमान कोसळलेय व्हिडिओमध्ये विमान जमिनीवर कोसळताना दिसत आहे. त्यानंतर आगीचे लोट आणि काळ्या धुराचे लोट दिसत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, दुबईतील अल मकतूम विमानतळावर सुरू असलेल्या एअर शोमध्ये डेमो फ्लाईट दरम्यान हा अपघात झाला.

एका वृत्तवाहिनीने यासंदर्भात वृत्त प्रसि्दध केलं आहे. शुक्रवारी दुबई वेळेनुसार दुपारी 2:10 आणि भारतीय वेळेनुसार दुपारी 3:40 वाजता हा अपघात झाला. अपघातादरम्यान तेजसचा पायलट बाहेर पडला की नाही हे सध्या स्पष्ट नाही. विमान कोसळताच त्याला आग लागली आणि विमानतळावर धुराचे लोट दिसले.

दुबई एअर शोमध्ये उड्डाण प्रदर्शनादरम्यान भारतीय तेजस लढाऊ विमान कोसळून पायलटचा दुर्दैवी मृत्यब झाला. या अपघातानंतर युएईच्या संरक्षण मंत्रालयाने अधिकृत निवेदन जाहीर करत या अपघाताची माहिती दिली. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वरील पोस्टमध्ये मंत्रालयाने म्हटले आहे की, दुबई एअर शोमध्ये उड्डाण प्रदर्शनादरम्यान एक भारतीय तेजस लढाऊ विमान कोसळले, ज्यामुळे पायलटचा दुर्दैवी मृत्यू झाला. अग्निशमन आणि आपत्कालीन पथकांनी तात्काळ प्रतिसाद  देत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.

तेजस विमानाविषयी  (Indian Tejas Fighter Jet Crashed )

तेजस हे सिंगल-इंजिन पूर्णपणे स्वदेशी विकसित केलेले लढाऊ विमान आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) ने त्याची निर्मिती केली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित हे विमान दूरवरील लक्ष्य भेदू शकते. तसेच शत्रूच्या रडारपासून बचाव करण्याची क्षमता यात आहे. लढाऊ क्षमतेच्या बाबतीत तेजस हे हलके असले तरी सुखोई सारख्या जड लढाऊ विमानइतकेच शस्रे आणि क्षेपणास्रे वाहून नेण्याची क्षमता यामध्ये आहे. या दुर्घटनेमुळे एअर शोमध्ये खळबळ उडाली आहे.

राहुल गांधींनी केला शोक व्यक्त  (Indian Tejas Fighter Jet Crashed )

दुबई एअर शोदरम्यान झालेल्या तेजस लढाऊ विमानाच्या भीषण अपघातता भारतीय वैमानिकाचा मृत्यू झाल्याने देशभरात दुःख व्यक्त केले जात आहे. राहुल गांधी यांनी एक्सवर लिहिले आहे की, ” दुबई एअर शोमध्ये तेजस विमान अपघातात आपल्या शूर भारतीय हवाई दलाच्या वैमानिकाच्या निधनाने मला अत्यंत दुःख झाले आहे. त्यांच्या कुंटुंबाप्रती माझी संवेदना . राष्ट्र त्यांच्या धाडसाचा आणि सेवेचा सन्मान करत त्यांच्या सोबत उभे आहे .”

Leave a Reply

Releated Posts

Pune ZP School NASA Visit, Great News, 2025 : जिल्हापरिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी दिली NASA ला भेट, 12 अभ्यासकेंद्रांना दिली भेट : Pune ZP School 25 students Visit Nasa And 12 Days Visited Various Educational center

Pune ZP School NASA Visit : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पहिल्यांदाच विमानात बसण्याचा अनुभव मिळाला. अमेरिकेतील महत्त्वाची वैज्ञानिक केंद्रे…

ByByJyoti Bhalerao Dec 4, 2025

Pakistan Protest News, 2025, Big News : पाकिस्तानमध्ये राजकीय खळबळ ! इम्रान खान समर्थकांची शाहबाज-मुनीर विरोधात घोषणाबाजी : Pakistan Imran Khan Pti Protest Against Shehbaz Sharif And Asim Munir

Pakistan Protest News : सध्या पाकिस्तानात मोठा राजकीय गदारोळ सुरू आहे. माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या समर्थकांनी रावळपिंडीत…

ByByJyoti Bhalerao Dec 2, 2025
1 Comments Text
  • McKenzie4088 says:
    Your comment is awaiting moderation. This is a preview; your comment will be visible after it has been approved.
    https://shorturl.fm/BD0SD
  • Leave a Reply