• Home
  • दिल्ली
  • Delhi Bomb Blast, new Update : दिल्ली स्फोट प्रकरणात धक्कादायक माहिती उघड; हमासच्या मॉड्यूलनुसार रॉकेट हल्ल्याचा होता कट
Delhi Bomb Blast Update

Delhi Bomb Blast, new Update : दिल्ली स्फोट प्रकरणात धक्कादायक माहिती उघड; हमासच्या मॉड्यूलनुसार रॉकेट हल्ल्याचा होता कट

Delhi Bomb Blast : सुरक्षित स्थळावरून गर्दीच्या ठिकाणी ड्रोन उडवून लक्ष्यत स्फोट घडवून आणण्याचा दहशतवाद्यांचा कट होता. हमास आणि इतर संघटनांनी ड्रोनच्या माध्यमातून केलेल्या हल्ल्याच्या पद्धतीचा वापर केला जाणार होता.

दिल्ली : 18/11/2025

हमासच्या मॉड्यूलनुसार ड्रोन आणि लहान रॉकेट बनवून भारतात मोठा हल्ला करण्याचा कट (Delhi Bomb Blast) होता, अशी मोठी माहिती दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपी जसीर बिलाल वाणी उर्फ दानिश याने चौकशी दरम्यान दिली आहे. यामुळे तपास यंत्रणा हादरून गेल्या आहेत. दानिश हा ड्रोन बॉम्ब बनवण्यात तज्ञ आहे. ड्रोनवर कॅमेरा आणि बॅटरी असलेला एक बॉम्ब बसण्याची तयारी सुरू होती, परंतु त्याला मूर्त रूप देण्यापूर्वीच हा कट उधळला गेला.

दानिशला आज न्यायालयात हजर करणार  ( Delhi Bomb Blast )

दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार बॉम्बस्फोटाचा तपाय करणाऱ्या एनआयएला मोठे यश मिळाले आहेय एनआयएने उमरचा आणखी एक सहकारी जसीर बिलाल वाणी उर्फ दानिश याला अटक केली आहे. दानिशला श्रीनगरमध्ये अटक कऱण्यात आली, दानिश हा जम्मू आणि काश्मिरच्या अनंतनाग जिल्ह्यातील काझागुंडाचा रहिवासी आहे आणि त्याने दहशतवादी उमर उन नबीसह हल्ला कऱण्याचा कट रचला होता. एनआयएचे पथक जसीर बिलाल वाणीसह दिल्लीत दाखल झाले आहे. त्याला मंगळवारी सकाळी पटियाला हाऊस येथील विशेष एन्नआयए न्यायालयात हजर केले जाईल.

सीरिया, गाझासारखे हल्ले करण्याचे षडयंत्र  ( Delhi Bomb Blast )

सुरक्षित स्थळावरून गर्दीच्या ठिकाणी ड्रोन उडवून लक्ष्यत स्फोट घडवून आणण्याचा दहशतवाद्यांचा कट होता. हमास आणि इतर संघटनांनी ड्रोनच्या माध्यमातून केलेल्या हल्ल्याचा पद्धतीचा वापर केला जाणार होता. सीरिया, गाझा आणि अफगाणिस्तानसारख्या भागात असे हल्ले करण्यात आले आहेत. त्या मॉड्यूलची नक्कल करून भारतात तसे हल्ले प्रयत्न केला जात होता. त्यानुसार अमोनिया नायट्रेट आणि इतर भयानक स्फोटकांचा त्यांनी गोळा केला होता. या घटनेनंतर सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत.

मृतांची संख्या किती ? ( Delhi Bomb Blast )

10 नोव्हेंबर रोजी दिल्लीत झालेल्या कार बॉम्ब स्फोटातील आणखी दोन जखमीचा मृत्यू झाला, त्यामुळे मृतांची संख्या 15 वर पोहोचली आहे. लुकमान (50) आणि विनय पाठक (50) अशी त्यांची नावे आहे. गेल्या गुरूवारी बिलाल नावाच्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

दहशतवादी उमर  ( Delhi Bomb Blast )

लाल किल्ला परिसरामधील दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणाची कसून चौकशी सुरू आहे. दहशतवादी डॉ. उमर उन नबी याने हा आत्मघाती हल्ला केला. गाडीमध्ये सापडलेल्या त्याच्या पायाचा डीएनए देखील मॅच झाला आहे. यामुळे हा हल्ला त्यानेच घडवून आणला असल्याचे सिद्ध झाले आहे. दहशतवादी डॉ.उमर उन नबी याचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. यावरून त्याचे दहशतवादी कनेक्शन समोर आले आहे. दहशतवादी हल्ल्यापूर्वी डॉ.उमर उन नबी याचा व्हिडिओ समोर आला. यात उमर हा थेट सुसाईड बॉम्बिंगचे समर्थन करताना दिसत आहे.

Leave a Reply

Releated Posts

Indigo Flights Issues, Big News : इंडिगोची उड्डाणे सलग सहाव्या दिवशी रद्द, प्रवाशांची तासन तास प्रतिक्षा, लांब रांगा : Indigo Flights Cancellation Over 2000 Flights Cancelled In Six Days Chaos At Delhi Airport

Indigo Flights Issues : गेल्या आठवडभरा इंडिगो विमान कंपनीची उड्डाणे रद्द झाल्यामुळे प्रवाशांचे हाल सुरू आहे. रविवारीही इंडिगोच्या…

ByByJyoti Bhalerao Dec 7, 2025
2 Comments Text
  • Londyn4331 says:
    Your comment is awaiting moderation. This is a preview; your comment will be visible after it has been approved.
    https://shorturl.fm/LDYti
  • Doris3708 says:

    https://shorturl.fm/9Bh3s
  • Leave a Reply