• Home
  • महाराष्ट्र
  • Maharashtra Election 2025, Breaking News : लवकरच निवडणूकांचे बिगुल वाजणार, 2 डिसेंबरला होणार मतदान, वाचा निवडणुकांविषयी सर्व माहिती : Maharashtra Politics Municipal Corporation Grampanchayat ZP Maharashtra Local Elections 2 December 2025
Maharashtra Election 2025

Maharashtra Election 2025, Breaking News : लवकरच निवडणूकांचे बिगुल वाजणार, 2 डिसेंबरला होणार मतदान, वाचा निवडणुकांविषयी सर्व माहिती : Maharashtra Politics Municipal Corporation Grampanchayat ZP Maharashtra Local Elections 2 December 2025

Maharashtra Election 2025 : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील सर्व जनतेला आणि राजकीय पक्षांना ज्याची उत्सूकता आहे,त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे. जाणून घ्या निवडणुकीविषयी सगळी माहीती.

मुंबई : 04/11/2025

राज्यातील बहुप्रतिक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तारीख अखेर जाहीर झाली आहे. अखेर या बहुप्रतिक्षित निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणूक 2 डिसेंबर 2025 ला होणार तर 3 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. तसेच या पत्रकार परिषदेमध्ये केवळ नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर करण्यात आले. निवडणुकीस पात्र असलेल्या 246 नगरपरिषदा आणि एकुण 42 नगरपंचायतीच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत, अशी माहिती देण्यात आली.

तसेच 10 नोव्हेंबरपासून अर्ज दाखल करता येणार आहे. 17 नोव्हेंबरपर्यंत हे अर्ज करता येणार आहे. अर्ज माघारीसाठी 21 नोव्हेंबर पर्यंतची मुदत आहे. 2 डिसेंबरला मतदान होणार आहे आणि 3 डिसेंबरला निकाल जाहीर होणार असल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले आहे.

246 नगरपरिषदा आणि 4२ नगरपंचायतींच्या निवडणुका होणार (Maharashtra Election 2025)

निवडणुकीस पात्र असलेल्या 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. तसेच 15 नवीन नगरपंचायती आहेत. 288 सदस्य निवडले जाणार असल्याचे राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेत सांगितले आहे.

निवडणूक आयोगाची मोठी घोषणा (Maharashtra Election 2025)

मतदार याद्यांमध्ये घोळ समोर आल्यामुळे ठाकरे बंधू आणि महाविकास आघाडीने निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी केली होती. पण, निवडणूका आयोगाने मतदार याद्यांसाठी 7 नोव्होंबरपासूनच्या याद्या वापरणार आहे. निवडणूक ही EVM मशीन द्वारेच होणार आहे. नगरपरिषदेसाठी एका मतदारला 2 ते 3 मतदान करता येईल तर नगरपंचायतीसाठी 2 मतदान करता येणार आहे.

दुबार मतदारांची वेगळी नोंद असणार (Maharashtra Election 2025)

दुबार मतदारांची वेगळी नोंद केलेली असणार आहे. त्यामुळे दुबार मतदारांना त्यांच्या मतदार संघात मतदान करता येणार आहे असे राज्य निवडणूक आयोगाने सांगितले आहे.

दुबार मतदारांसंदर्भात निवडणूक आयोग घेणार दक्षता (Maharashtra Election 2025)

दुबार मतदारासमोर डबल स्टार आलं आणि त्याने प्रतिक्रिया दिली नाही तर त्या मतदारारडून एक डिक्लेरेशन घेतलं जाईल. कुठल्याही मतदान केंद्रावर मतदान केलं नाही असं लिहून घेतलं जाईल. या मतदान केंद्रानंतर दुसरीकडे मतदान करणार नाही असं त्याच्याकडून लिहून घेतलं जाईल असे राज्य निवडणूक आयोगाने सांगितले.

सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश (Maharashtra Election 2025)

सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 या अंतिम मुदतीत पूर्ण करणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगावर वेळेचे बंधन आले असून अखेर निवडणूक आयोगाकडून निवडणूकीची तारीख जाहीर करावी लागली.

एकुण संस्थांचा आकडा (Maharashtra Election 2025)

या स्थानिक स्वराज्य निवडणूकांमध्ये 29 महानगरपालिका, 32 जिल्हा परिषदा, 42 नगरपंचायती, 336 पंचायत समित्या, 246 नगरपालिका या सर्व संस्थांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य व्यवस्थेसाठी निवडणुकांची प्रतिक्षेत होते.

या टप्प्यात होणार मतदान (Maharashtra Election 2025)

पहिला टप्पा – राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगर पंचायतींच्या निवडणुका

दुसरा टप्पा – जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका

तिसरा आणि शेवटचा टप्पा – नगरपालिका निवडणुका

Leave a Reply

Releated Posts

Pakistan Protest News, 2025, Big News : पाकिस्तानमध्ये राजकीय खळबळ ! इम्रान खान समर्थकांची शाहबाज-मुनीर विरोधात घोषणाबाजी : Pakistan Imran Khan Pti Protest Against Shehbaz Sharif And Asim Munir

Pakistan Protest News : सध्या पाकिस्तानात मोठा राजकीय गदारोळ सुरू आहे. माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या समर्थकांनी रावळपिंडीत…

ByByJyoti Bhalerao Dec 2, 2025

Pimple Saudagar Fire Incident, Breaking News : पिंपळे सौदागरमध्ये कमर्शियल इमारतीला भीषण आग, अग्निशमन दलाची तत्परता : Massive Fire Breaks Out At Commercial Building In Pimple Saudagar

Pimple Saudagar Fire Incident : पुणे शहरातील पिंपळे सौदागरमधील एका व्यावसायिक इमारतीला मोठी आग लागल्याची घटना घडली आहे.…

ByByJyoti Bhalerao Dec 2, 2025

Pune Airport Leopard News, Good News : पुणे विमानतळ प्रशासनालाही ‘बिबट्या’चा धसका, विमानतळावरील सुरक्षा वाढवली : Major Changes In security Protocols At pune Airport Due To Leopard

Pune Airport Leopard News : पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यात सध्या बिबट्याच्या समस्येने सर्वजण हैराण आहेत. त्यात पुणे विमानतळाच्या…

ByByJyoti Bhalerao Nov 27, 2025