Translate :

Sponsored

Fazilnagar Name Change, Big News : उत्तर प्रदेशच्या आणखी एका धार्मिक शहराचे झाले नामांतर, योगी सरकारचा मोठा निर्णय : Yogi Adityanath Decision To Rename Fazilnagar As Pava nagari Bhagawan Mahavir Mahaparinirvan

उत्तर प्रदेशच्या आणखी एका धार्मिक शहराचे झाले नामांतर, योगी सरकारचा मोठा निर्णय

Fazilnagar Name Change : मुख्यमंत्री योगी आदिन्यनाथ यांनी भगवान महावीर यांच्यांशी संबंधित असलेल्या या शहराबाबत नामांतराचा निर्णय घेतला आहे. फाजिलनगरचे नाव ‘पावा नगरी’ असे ठेवले जाणार आहे.

फाजिलनगर : 27/11/2025

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आणखी एक मोठी घोषणा केली आहे. यामुळे उत्तर प्रदेशचे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्व आणखी वेगळे समोर येण्यास मदत होणार आहे. याआधीही उत्तरप्रदेशमधील काही शहरांचे नाव बदलण्यात येणार आहे. याबाबत योगी सरकारकडून निर्णय घेण्यात आला आहे.

कुशीनगर जिल्ह्यातील फाजिलनगरची ओळख कायमची बदलणार आहे. सरकारने या ठिकाणाला त्याच्या प्राचीन वैभवात पुनर्संचयित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. उत्तर प्रदेश सरकार ऐतिहासिक स्थळांच्या पुनर्संंचयित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. उत्तर प्रदेश सरकार ऐतिहासिक स्थळांच्या पुनर्संचयनासाठी सतत पावले उचलत आहे.

या संदर्भात, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ योगी आदित्यनाथ यांनी घोषणा केली आहे की फाजिलनगरचे नाव ‘पावा नगरी’ असे ठेवले जाईल. भगवान महावीरांच्या जीवनाशी संबंधित या ठिकाणाचे धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला. सरकारचे म्हणणे  आहे की, या बदलामुळे या प्राचीन ठिकाणाची धार्मिक आणि सांस्कृतिक ओळख मजबूत होईल आणि लोकांना त्याचे खरे महत्तव समजले.

प्राचीन वारशासाठी एक नवीन संधी  ( Fazilnagar Name Change )

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भगवान महावीर यांच्याशी संबंधित असलेल्या या शहराबाबत नामांतराचा निर्णय घेतला आहे. भगवान महावीरांचा जन्म बिहारमधील वैशाली येथे झाला असला तरी महापरिनिर्वाण स्थळ उत्तर प्रदेशातील फाजिलनगर येथे आहे. प्राचीन ग्रंथांमध्ये या ठिकाणाचा उल्लेख पावगड असा आहे. इतिहास आणि जैन परंपरेत त्याचे महत्त्वाचे स्थान असूनही, आधूनिक काळात हे नाव त्याची मूळ ओळख गमावत चालले आहे. म्हणूनच, सरकारने या ऐतिहासिक स्थळाला त्याच्या प्राचीन वारशाशी जोडण्याचा निर्णय घेतला आहे. हे पाऊल आपल्या संस्कृतीचे जतन कऱण्यासाठीची एक संधी आहे.

पर्यटन वाढीचे साधन  ( Fazilnagar Name Change )

मुख्यमंत्री योगी यांनी स्पष्ट केले की, पवा नगरी हे नाव जैन अनुयायांमध्ये फार पूर्वीपासून वापरले जात आहे आणि आता ते अधिकृतपणे नवीन ओळख मिळवण्याची तयारी करत आहे. सरकार धार्मिक पर्यटनाचे एक प्रमुख केंद्र म्हणून विकसित करण्याची योजना आखत आहे. त्यांनी सांगितले की, नाव बदलल्यानंतर, धार्मिक स्थळांशी संबंधित पर्यंटन सुविधांचे जतन, विकास आणि विस्तार यावर विशेष भर दिला जाईल.

सरकारचा असा विश्वास आहे की यामुळे जैन समुदायाचा विश्वास बळकट होईलच, परंतु प्रस्तावित पावा शहर फाजिलनगर आंतरराष्ट्रीय धार्मिक पर्यटन नकाशावर देखील स्थापित होईल. नाव बदलण्याची प्रक्रिया अधिकृतपणे सुरू झाली आहे सर्व प्रशासकिय औपचारिक लवकरच पूर्ण केल्या जातील.

Sponsored
Jyoti Bhalerao:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored