Delhi Blast, Breaking News : देशाच्या राजधानीत मोठी खळबळ माजली आहे. एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दिल्लीत स्फोट झाले आहेत. अधिक माहिती जाणून घ्या.
दिल्ली : 10/11/2025
दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 1 वर स्फोट झाला. एका वाहनात स्फोट (Delhi Blast, Breaking News) झाल्याचे वृत्त आहे. या स्फोटात अनेक लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे. अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. स्फोटानंतर मोठी आग लागल्याचे वृत्त आहे. लाल किल्ल्याच्या गेट क्रमांक 1 जवळ हा स्फोट झाला. दिल्ली पोलिसांचे एक पथक घटनास्थळी पोहोचले आहे. लाल किल्ल्यावर अनेकदा गर्दी असते. लाल किल्ल्याजवळील चांदणी चौक ही एक मोठी बाजारपेठ आहे, जिथे दररोज हजारो लोक येतात.
तपास सुरू आहे (Delhi Blast, Breaking News)