Translate :

Sponsored

DCM Sunetra Pawar Victory, great News, 2026 : सुनेत्रा पवारांना भरघोस यश ! बारामती पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर : Sunetra Pawar Record Lead Baramati Bypoll Results Historic Victory Treand

सुनेत्रा पवारांना भरघोस यश ! बारामती पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर .

DCM Sunetra Pawar Victory : बारामती पोटनिवडणुकीमध्ये राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना भरघोस मतं मिळाली आहेत. या निवडणुकीत त्यांच्या पदरात यशाचे माप पडले आहे. त्यामुळे बारामतीमध्ये आनंद व्यक्त होत आहे.

बारामती : 04-05-2026

महाराष्ट्राच्या विधानसभेच्या दोन महत्त्वपूर्ण पोटनिवडणुकांचे निकाल (DCM Sunetra Pawar Victory) जाहीर झाले आहेत. बारामती विधानसभा मतदारसंघात ऐतिहासिक निकाल जाहीर झाला आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या मतदारसंघात त्यांच्या पत्नी आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विक्रमी आघाडी घेत विजय मिळला आहे.

बारामती पवारांचा बालेकिल्ला (DCM Sunetra Pawar Victory)

बारामती हा पवार कुटुंबियांच बालोकिल्ला मानला जातो.त्यामुळे सुनेत्रा पवार यांनी बारामतीच्या जनतेवर राज्य करणे तसे सहाजित समजले जात आहे. सुनेत्रा पवार यांना 19 व्या फेरीअखेर मिळालेल्या आकडेवारीनुसार, त्या तब्बल 1 लाख 68 हजार मतांनी आघाडीवर आहेत. एका पोटनिवडणुकीत इतक्या मोठ्या फरकाने आघाडी घेणाऱ्या त्या राज्यातील पहिल्या उमेदवार ठरत आहेत.

सुनेत्रा पवारांची ऐतिहासिक आघाडी (DCM Sunetra Pawar Victory)

सुनेत्रा पवार यांच्या या विजयाने बारामतीच्या राजकारणात एका नव्या पर्वाची सुरूवात झाली आहे. 2 लाखांहून अधिक मताधिक्य मिळवणे ही फक्त सहानुभूतीची लाट नसावी, तर निश्चितीच सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वावर जनतेने दाखवलेला विश्वास आहे. या विजयानंतर बारामती आणि राहुरी दोन्ही ठिकाणी कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी आणि गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला आहे.

Sponsored
Media House:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored