Translate :

Sponsored

Dharmendra Health News , Shocking news, 2025 : ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक, व्हेंटीलेटवर ठेवले, मुंबईतील ब्रीच कॅंडी रूग्णालयात दाखल : Actor Dharmendra Health Udate Breach Candy Hospital Ventilator Condition

ज्येष्ठ अभिेनेते धर्मेंद्र यांची प्रकृती बिघडली आहे.

Dharmendra Health News: बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती गंभीर असून त्यांनी आयसीयू मध्ये दाखल कऱण्यात आले आहे.

मुंबई : 10/11/2025

बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती (Dharmendra Health News)  पुन्हा एकदा बिघडली आहे. यावेळी त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. त्यांना अलिकडेच मुंबईतील ब्रीच कँडी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. वृत्तानुसार, सुरुवातीला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना रूग्णालयात दाखल कऱण्यात आले होते, परंतु त्यांच्या प्रकृतीमुळे आता त्यांना व्हेंटिलेटर ठेवण्यात आले आहे.

कशी आहे धर्मेंद्र यांची प्रकृती (Dharmendra Health News)

धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत अद्याप सुधारणार झालेली नाही. अहवालांनुसार त्यांची प्रकृती अजूनही गंभीर आहे आणि श्वासाच्या त्रासामुळे त्यांना व्हेंटीलेटर शिफ्ट करण्यात आले आहे. डॉक्टरांची एक टीम रूग्णालयात त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे. त्यांच्या प्रकृतीबद्दल कोणतेही अधिकृत कोणतेही माहिती अजून आली नाहीय परिणामी, सोशल मीडियावर लोक त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत.

89 वर्षीय धर्मेंद्र सध्या डॉक्टरांच्या देखरेखेखाली आहेत. सुरूवातीला ही फक्त नियमित वैद्यकीय तपासणी असून, काळजी करण्यासारखे काहीही कारण नसल्याची माहिती मिळत होती. आज सकाळी धर्मेंद्र यांची तब्येत बिघडल्याने ICU तून व्हेंटीलेटरवर शिफ्ट केल्याची माहिती समोर येत असल्यानं चाहत्यांची काळजी वाढलीय.

धर्मेंद्र गेल्या साडेसहा दशकांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. त्यांच्या दीर्घ कारकिर्दीत त्यांनी अनेक उत्कृष्ट चित्रपट दिले आहेत. गेल्या काळापासून ते त्यांच्या आगामी “झक्कीस” चित्रपटामुळे स्त्यत आहेत.

धर्मेंद्र यांचा येणारा चित्रपट (Dharmendra Health News)

श्रीराम राघवन दिग्दर्शक या चित्रपटात धर्मेंद्र अमिताभ बच्चन यांचे नातू अगस्त्य नंदा त्यांच्यासोबत काम करत आहेत. अगस्त्य अरूण खेत्रपालची भूमिका साकारणार आहे, ज्यांना 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धात त्यांच्या शौर्यासाठी मरणोत्तर परमवीर चक्राने सन्मानित करण्यात आले होते.

ही चित्रपट 25 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. मॅडॉक फिल्मसच्या बॅनरखाली निर्मिती, दिनेश विजन आणि बिन्नी पद्डा यांनी सह-निर्मिती केलेल्या या चित्रपटाची ही मालिका आहे. अगस्त्यचा हा चित्रपट रूपेरी पडद्यावर पदार्पण आहे. तो यापूर्वी 2023 मध्ये आलेल्या ” आर्चिज” या चित्रपटात दिसला होता. तो चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता. “झक्कीस” हा त्याचा पहिला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Sponsored
Jyoti Bhalerao:
Sponsored

This website uses cookies.

Sponsored